ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताचं सोबत अनेक संसर्गजन्य आजार घेऊन योतो.
पावसाळ्यात सर्दी खोकला आणि ताप यांच्या सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ शकतात.
सर्दी खोकल्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे घरगुती टिप्स करा फॉलो.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मध आणि लसणाचे सेवन करू शकता.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात आलं, लसून आणि मधाचे सेवन करा यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
डायरिया आणि पोटाच्या समस्या असल्यास तुम्ही आलं, लसून आणि मधाचे सेवन करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.