ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असल्यास नारळ प्यायल्याने थकवा कमी होण्यास मदत होते.
आहारात दररोज भाज्यांचा रसाचा समावेश करणे हे चांगले असते,यामुळे थकवा जाणवत नाही.
लिंबू पाणी आपल्याला सहज उपलब्ध होते. हेही थकवा घालवण्यासाठी फायदेशीर आहे.
ग्रीन टीच्या मदतीनेही थकवा कमी करण्यास मदत होते.
भाज्यांच्या रसाप्रमाणे दररोज सकाळी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने थकवा जाण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी दररोज आवळ्याचा ज्यूज प्यायल्याने थकवा कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.