Blood Pressure Control: रिकाम्या पोटी खा हे पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary

उच्च रकतदाब

उच्च रक्तदाब ही समस्या आजकाल सामान्य झाली आहे.

Blood Pressure Symptoms | Saam Tv

सामान्य समस्या

सध्या उच्च रत्तदाबाची समस्या केवळ जास्त वयाच्या व्यक्तींनाच नाही तर तरुणांना देखील होऊ लागली आहे.

Blood Pressure

गंभीर आजार

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास अनेक गंभीर आजारांना सामेरे जावे लागते.

Blood Pressure | Canva

सवयी

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित आणण्यासाठी रोजच्या काही सवयींमध्ये बदल करायला हवा.

Blood Pressure

कसा ओळखावा रक्तदाब

शरीरातील रक्तदाब 120/80 मिमी एचजी असतो. मात्र या पातळीपेक्षा जास्त गेल्यास त्याला उच्च रक्तदाब म्हणून ओळखतो.

Blood Pressure

कांदा खा

तज्ज्ञांच्या मते उच्च रक्तदाबामध्ये कांदा खाणे फायदेशीर ठरू शकते.

Onion | Saam TV

टोमॅटो खा

टॉमेटोमध्ये पोटॅशिअम, कॅरोटीनॉईड आणि लाईपीनचे प्रमाण आढळते. ज्यामुळे हृदयविकाराच्या समस्या होत नाही.

Tomato | Saam Tv

टिप

सदर माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

|

NEXT: White Onion Benefits: उन्हाळ्यात जेवणात खा पांढरा कांदा, शरीरातील उष्णता होईल कमी

White Onion Benefits | Canva