ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेक लोकांमध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असते. 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात.
गायीचे दूध प्यायल्याने 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता दूर होते. दररोज एक ग्लास दूध प्या.
संत्रीमध्ये 'व्हिटॅमिन सी'सह दुसरे पोषक तत्व असतात. जे 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
'व्हिटॅमिन डी'चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मासे. त्यातच सॅलमन म्हणजेच रावस मास्यात सर्वात जास्त व्हिटॅमिन डी असते.
अंडीमध्ये जीवनसत्वाबरोबरच अनेक पोषक घटक आहेत. जे आरोग्यासाठी उत्तम आहे.
टरबूजमध्ये 'व्हिटॅमिन डी'चे प्रमाण अधिक असते. यामुळे कमतरता दूर होण्यास मदत होईल.
किवीमध्ये 'व्हिटॅमिन डी'सह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे किवीचा आहारात समावेश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात गाजर खाल्ल्यास शरीराला होतील 'हे' फायदे