Manasvi Choudhary
अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लहानमुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण अंडी खातात.
अंड्याचे विविध पदार्थ आहारात आवडीने खाल्ले जातात.
परंतु अंडी खाल्ल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
अंडी खाल्ल्यानंतर कधीही केळी खाऊ नका.
गोड पदार्थ अंडी खाल्ल्यानंतर खाल्ल्याने पोट बिघडते.
चहा- कॉफीमध्ये कॅफिन असते. यामुळे अंडी खाल्ल्यानंतर सेवन करणे टाळले पाहिजे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.