Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत?

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता हा निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

पौष्टिक नाश्ता

सकाळी पौष्टिक नाश्ता केल्याने संपूर्ण दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

Morning Breakfast | Canva

इडली सांबार आणि चटणी

इडली त्यासोबत भाज्या घालून केलेलं सांबार आणि चटणी हा दिवसाच्या सुरुवातीचा ब्रेकफास्ट तुम्हाला आवश्यक असतात ते सर्व घटक पुरवतो.

Morning Breakfast | yandex

पनीर मटार पराठा आणि दही

भरपूर प्रोटीन असलेला हा गरमागरम पराठा चविष्ट असल्याने घरातील सगळेच आवडीने खातात.

Morning Breakfast | Social Media

पालक, अंडी आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट

झटपट लवकर होईल असा अंडी, काही हिरव्या भाज्या आणि ब्राऊन ब्रेड हे पदार्थ देखील तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

Morning Breakfast | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

Next: Morning Breakfast: सकाळी किती वाजता नाश्ता करावा? ही आहे योग्य वेळ

Breakfast Recipe