Morning Breakfast: सकाळी किती वाजता नाश्ता करावा? ही आहे योग्य वेळ

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळी नाश्ता करणे आरोग्ययासाठी फायदेशीर असते.

Morning Breakfast | Yandex

आरोग्याच्या समस्या

सकाळी नाश्ता केला नाही तर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

Morning Breakfast | Social Media

उपाशी राहू नये

आहारतज्ञांच्यामते, सकाळी रिकाम्या पोटी जास्त वेळ उपाशी राहू नये.

Morning Breakfast | Canva

योग्य वेळ

सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ म्हणजे रात्री जेवल्यानंतर १२ तासांनी नाश्ता करावा.

Morning Breakfast | Canva

उत्साही वाटेल

नाश्ता केल्याने शरीर सक्रिय राहते तुम्ही दिवसभर उत्साही राहता.

Morning Breakfast | Yandex

थकवा येत नाही

सकाळी योग्य वेळी काहीही न खाल्ल्यास सकाळपासून थकवा व अशक्तपणा येतो.

Morning Breakfast | Canva

या वेळेत करा नाश्ता

सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ ७ ते ८ आहे.

Morning Breakfast | Yandex

शरीराला मिळते उर्जा

रात्रीच्या जेवण केल्यानंतर ८ तासांनंतर शरीराला उर्जेची गरज असते.

Morning Breakfast | Canva

NEXT: Summer Tips: उन्हाळ्यात असा करा आहारात बदल, राहाल निरोगी

Summer Diet | Canva
येथे क्लिक करा...