Summer Tips: उन्हाळ्यात असा करा आहारात बदल, राहाल निरोगी

Manasvi Choudhary

उन्हाळा

उन्हाळ्यात तापमानात बदल होत असतो यामुळे निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करणे महत्वाचे आहे.

summer | Yandex

फळांचे सेवन

उन्हाळ्यात फळाचे सेवन करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

Summer Diet | Yandex

पाणी प्या

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणू नये यासाठी यामुळे टरबुज, कलिंगड, काकडी, संत्र, नारळ पाणी प्यावे.

Summer Diet | Googal

डिहायड्राशनची समस्या

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. यामुळे आहारात लस्सी, नारळ पाणी, कोकम शरबत, लिंबू पाणीचे सेवन करावे.

Summer Diet | Social Media

डिहायड्राशनची समस्या

उन्हात बाहेर जात असाल तर बॅगमध्ये पाण्याची बाटली सोबत ठेवावी. यामुळे डिहायड्राशनची समस्या होणार नाही.

Summer Diet | Yandex

हलके पदार्थ खा

उन्हाळ्यात दूध, दही, रायता, ताक, अंडी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा

Summer Diet | Social Media

धान्य

तांदूळ, गहू आणि ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये जीवनसत्त्व असतात यामुळे उन्हाळ्यात या धान्याचा आहारात समावेश करा.

Summer Diet | Canva

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

|

NEXT: Ice Facial: उन्हाळ्यात आइस फेशिअल करताय?तर या गोष्टी लक्षात ठेवा