Ice Facial: उन्हाळ्यात आइस फेशिअल करताय?तर या गोष्टी लक्षात ठेवा

Manasvi Choudhary

आइस फेशियल

कडाक्याच्या उन्हाळ्यात त्वचेला थंड वाटण्यासाठी आइस फेशियल करतात.

Ice Facial | Canva

फायदे

अनेकदा महिला उन्हाळ्यात चमकदार दिसवी म्हणून देखील आईस लावतात.

Ice Facial | Canva

या गोष्टी लक्षात ठेवा

उन्हाळ्यात आइस फेशियल करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Ice Facial | Canva

संसर्ग

चेहरा स्वच्छ न धुता आइस फेशिअल करत असाल तर त्वचेत बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते.

Ice Facial | Canva

पिंपल्स

अस्वच्छ चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया अडकतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

Ice Facial | Canva

चेहऱ्यावर पुरळ येणे

संवेदनशील त्वचा असल्यास आइस फेशिअल करू नये ज्यामुळे चेहरा जळजळ करेल.

Ice Facial | Canva

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा असलेल्यांनी रोज बर्फाचे फेशिअल केले तर त्यांच्या चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात.

Ice Facial | Canva

समस्या

आइस फेशियल त्वचेतील रक्ताभिसरण रोखण्याचेही काम करते आणि जर तुम्ही आधीच त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही आइस फेशियल करू नका.

Ice Facial | Canva

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

|

NEXT: Kesar Tea: चहा आणि गरम पाण्यात टाकून प्या केशर, आरोग्य राहिल उत्तम

Kesar Tea | Canva