Kesar Tea: चहा आणि गरम पाण्यात टाकून प्या केशर, आरोग्य राहिल उत्तम

Manasvi Choudhary

केशर

केशर सर्वात गुणकारी औषधी वनस्पतींपैकी एक आहे.

Kesar | Saam TV

फायदे

केशरच्या सेवनाने असंख्य फायदे होतात.

Kesar Benefits | Canva

शरीराला उर्जा पुरवते

केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला उर्जा पुरवतात.

Kesar Tea | Canva

सर्दी व खोकल्यांपासून आराम

केशरच्या सेवनाने सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.

Kesar Tea | Canva

कर्करोगापांसून आराम

केशरचा चहा प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.

Kesar Tea | Canva

स्मरणशक्ती वाढते

केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन ही दोन रसायने असतात. ही रसायने मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन देतात ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Kesar Tea | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

केशर चहामध्ये सॅफ्रानल नावाचे अँटीऑक्सिडेंट असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

Kesar Tea | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

NEXT: Control: रिकाम्या पोटी खा हे पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रण

Blood Pressure | Canva