Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे असते.
या मौसमी हंगामात अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स प्या.
लिंबू आणि आले मिक्स करू चहा प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते.
हळदीचे दूध आरोग्यासाठी गुणकारी आहे. हळदीमध्ये कक्यूर्मिन असते ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
हर्बल टी पावसाळ्यात हर्बल टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या आणि फळांची ग्रीन स्मूदी करून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे निरोगी आरोग्यासाठी आवळ्याचा रस प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.