Manasvi Choudhary
दुधी भाजीचे आरोग्यासाठी विशेष महत्व आहे.
दुधीच्या भाजीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
दुधी भोपळ्यात लोह, कॅल्शियम,फॉस्फरस हि पोषकघटक असतात.
नियमितपणे दुधीचा रस करून प्यायल्याने भूक लागत नाही.
दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असल्यास आहारात दुधीभोपळ्याचा समावेश करा.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात दुधी भोपळ्याचा रस प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.