Manasvi Choudhary
फ्रिजमध्ये फळे कोणती ठेवू नयेत हे जाणून घ्या.
अनेकदा आपण भाज्या, फळे सर्वच फ्रिजमध्ये ठेवतो.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर काळी पडण्याची शक्यता असते.
सफरचंद फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पौष्टिक घटक नष्ट होतात.
टरबूज खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते मात्र टरबूज फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव बदलते.
लिची हे फळ फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होते.
अनेकांना अर्धा कापलेला आंबा फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते मात्र असे करू नका. फ्रिजमध्ये आंबा ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.