Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीने विविध नाटक, चित्रपट अन् कार्यक्रम या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
प्राजक्ताचे फोटो पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याचं कौतुक करतात.
या स्टायलिश लूकमध्ये प्राजक्ताने खास ग्रीन शिमर वनपीस लूक कॅरी केला आहे.
ग्लॉसी मेकअप अन् हेअरस्टाईल करत प्राजक्ताने तिचा लूक पूर्ण केला आहे.