Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवड

जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना घरामध्ये मासे पाळण्याची आवड असते. यामुळे घर देखील चैतन्यशील राहते.लोक फिश टॅंकमध्ये सुंदर मासे पाळताना दिसतात. तर जाणून घेवूया बुद्धिमान आणि सुंदर माश्यांबद्दल .

Fish | Google

गोल्डफिश

या यादीतील पहिले नाव गोल्डफिशचे आहे. ती चेहरे लक्षात ठेवते. तसेच विविध रंग ओळखू शकते.

Fish | Google

आर्चर फिश

हा मासा दिसायला अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान आहे. ती तीच्या खास शिकारीसाठी प्रसिध्द आहे.

Fish | Google

खासियत

खरंतर, हा मासा तोंडातून बाणासारखा पाणी सोडतो आणि आपल्या भक्ष्याला मारतो.

Fish | Google

रैनबोफिश

रैनबोफिश हा अत्यंत बुद्धिमान आहे. तिचे शरीर इंद्रधनुष्याच्या रंगासारखे दिसते, म्हणूनच तिला "रेनबोफिश" असे नाव देण्यात आले आहे.

Fish | Google

बेट्टा फिश

बेट्टा फिश अतिशय सुंदर, तेजस्वी रंगाची आहे. ती लॅबिरिंथ ऑर्गन वापरून थेट हवेतून श्वास घेऊ शकते.त्यामुळे कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यातही ती जगू शकते.

Fish | Google

सिक्लिड्स

हा मासा आफ्रिकेत आढळतो. तो खुप चंचल आणि बुद्धिमान आहे.

Fish | Google

ऑस्कर फिश

या माशाला अ‍ॅक्वेरियम मधील आइंस्टिन सुध्दा म्हटले जाते. तो दैनंदिन दिनचर्या देखील शिकू शकतो.

Fish | Google

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे 5 फायदे

Rose | Google
येथे क्लिक करा