ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घरी काही व्यक्ती एकाच सॉकेटवर अनेक मल्टी प्लगचा वापर करतात, हे करणे अत्यंत धोकादायक आहे.
घरातील वायरिंगसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या तसेच जुन्या वायर्सचा वापर करणे.
कधीही घरात असलेल्या डॅमेज वायर्सकडे दुर्लक्ष करणे हेही शॉर्ट सर्किट होण्यासाठी कारणीभूत कारण आहे.
घरातील स्विच बोर्ड अशा ठिकाणी असणे ज्या ठिकाणी स्विच बोर्डवर पाणी पडेल,या कारणानेही शॉर्ट सर्किट होऊ शकतो.
ज्या इलेक्ट्रिक उपकरणांसाठी हाय पॉवरच्या स्विची गरज असते,त्या नॉर्मल स्विच वापरले जाते.
शॉर्ट सर्किटपासून वाचण्यासाठी कायम घरातून निघताना सगळे स्विच बंद करुनच बाहेर पडणे.
घरात कायम चांगली गुणवत्ता असलेल्या वायर्सचा वापर करावा.