Health Tips: कर्करोगाच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी 'ही' पेय ठरतील गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

आजकाल कर्करोगाच्या समस्या वाढल्या आहेत.

Problems | Yandex

कॉफी

कॉफी प्यायल्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.

Coffee | Canva

चहा

काळा चहा प्यायल्यामुळे ट्यूमरचा धोका कमी होतो.

Tea | Canva

ग्रीन टी

ग्रीन टी प्यायल्यामुळे कर्करोगविरोधी प्रिथिने शरीरात जातात ज्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.

Green Tea | Canva

पपई

कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पपईचा ज्यूस प्यावा.

Papaya | saam tv

बीट

बीटरूटमधील पोषकत्त्वे कर्करोगाचा धोका कमी करतात.

Beet Juice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Summer Detox Drinks | Yandex

NEXT: खमंग ! काकडीची कोशिंबीर बनविण्याची सोपी रेसिपी

Cucumber Salad | Yandex