Tallest Building: जगातील 'या' शहरात आहेत १५० मीटरपेक्षा उंच इमारती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हॉंगकॉंग

हॉंगकॉंग या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल ५५८ इतक्या उंच इमारती आहेत.

Hong Kong | Google

शेन्झेन

शेन्झेन या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल ४१४ इतक्या उंच इमारती आहेत.

Shenzhen | Google

न्यूयॉर्क

न्यूयॉर्क या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल ३१८ इतक्या उंच इमारती आहेत.

New York | Google

दुबई

दुबई या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल २६३ इतक्या उंच इमारती आहेत.

Dubai | Google

ग्वांईझू

ग्वांईझूमध्ये १५० मीटरपेक्षा उंच तब्बल १९४ इतक्या उंच इमारती आहेत.

Guanzhou | Google

शांघाय

शांघाय या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल १९४ इतक्या उंच इमारती आहेत.

Shanghai | Google

टोकियो

या शहरात १५० मीटरपेक्षा उंच तब्बल १७६ इतक्या उंच इमारती आहेत.

Tokyo | Google

NEXT: भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरच का?

peacock | canva
येथे क्लिक करा...