Surabhi Jayashree Jagdish
महिलांना अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका खूप जास्त असतो
गर्भपात, लठ्ठपणा, वंध्यत्व आणि वाढतं वय हे त्याचे जोखीमीचे घटक आहेत
लक्षणं लक्षात घेऊन आणि वेळेवर ओळखून हा कॅन्सर टाळता येते
सतत एसिडीटी हे देखील अंडाशयाच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे
दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता आणि चेहऱ्यावर केसांची वाढ ही देखील लक्षणं असू शकतात
पोट सतत भरल्यासारखं वाटणं आणि अचानक वजन कमी होणं ही अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात
शरीरात कुठेही अचानक सूज दिसली तर ती गांभीर्याने घेतली पाहिजे
ओटीपोटात वेदना आणि थकवा ही अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात