Car Models: 'या' कार मॉडेल्स डोंगराळ रस्त्यांवरही देतात जबरदस्त परफॉर्मन्स, किंमत स्पोर्ट्स बाईकपेक्षा कमी

Dhanshri Shintre

खडबडीत रस्ते

प्रत्येक वाहन डोंगराळ भागात किंवा खडबडीत रस्त्यांवर लांब चढाई करण्यासाठी सक्षम असतेच असे नाही.

डोंगराळ प्रवास

कठीण आणि डोंगराळ प्रवासासाठी केवळ काही निवडक गाड्याच योग्य ठरतात आणि तो मार्ग सुलभ करतात.

बजेट फ्रेंडली कार

चला जाणून घेऊया अशी पाच बजेट फ्रेंडली गाड्या जी पर्वतीय रस्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह मानली जातात.

मारुती सुझुकी अल्टो के

Maruti Suzuki Alto K10 ही उत्कृष्ट मायलेज आणि विश्वासार्ह परफॉर्मन्ससाठी बाजारात एक लोकप्रिय पर्याय मानली जाते.

डॅटसन रेडी-गो

Datsun Redi-Go हे वाहन डोंगराळ आणि कठीण चढाईचे रस्ते सहज पार करण्यास सक्षम मानले जाते.

मारुती सुझुकी सेलेरियो

Maruti Suzuki Celerio उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाणारी एक विश्वसनीय कार मानली जाते.

टाटा टियागो

Tata Tiago डोंगराळ भागात उत्तम चालते आणि तिच्यात उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांचीही सुविधा दिली गेली आहे.

रेनॉल्ट क्विड

Renault Kwid ही किफायतशीर गाडी असून डोंगराळ रस्त्यांवरही ती विश्वासार्ह आणि संतुलित कामगिरी करण्यास सक्षम आहे.

NEXT: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

येथे क्लिक करा