Memory Booster Food: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणे ठरते फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मशरुम

मशरुममध्ये व्हिटॅमिन डी आणि सेलेनियमचीचे प्रमाण असते जे मेंदू तल्लख करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Mushroom | Saam TV

दूध

दररोज दूध पिल्याने मेंदूचा विकास होतो.

milk | yandex

सोया मिल्क

सोया मिल्कमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण असल्याने ते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते.

Soy Milk | Yandex

अक्रोड

अक्रोडच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

Walnut | Canva

डार्क चॉकलेट

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते.

Dark chocolate | canva

पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि मिनरल असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

vegetables | canva

बेरी

बेरी खालल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

Berries | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: कोमट पाण्यात लिंबू-मध टाकून प्यायल्याने या समस्या होतात दूर

Lemon And Honey Water | Canva