Children Bad Habits: लहान मुलांच्या 'या' चुकीच्या सवयी ठरु शकतात घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या सवयी लावणे

लहान मुलांना आपण लहानपणीच चांगल्या सवयी लावणे खूप महत्त्वाचे असते.

Good Habit | Yandex.com

चुकीच्या सवयींचा परिणाम

लहान मुलांना जर चुकीच्या सवयी लागल्या चर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

Children Bad Habits | Canva

दातांवर वाईट परिणाम

लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असेल तर त्याचा दातांवर वाईट परिणाम होतो.

Children Bad Habits | Canva

उच्चार बिघडणे

अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे र,त, द या शब्दांचा उच्चार बिघडू शकतो.

Children Bad Habits | Yandex

दाताने नख तोडणे

दाताने नख तोडणे ही खूप वाईट सवय आहे. दाताने नख तोडल्याने नखातील सर्व जंतू शरीरात जातात. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

Children Bad Habits | Yandex

ओठ चावणे

ओठ चावल्याने लहान मुलांना खाण्यासाठी त्रास होऊ शकतो. सतत ओठ चावल्याने जीभेची साल निघते त्यामुळे तिखट पदार्थ खाण्यास त्रास होतो.

Children Bad Habits | Yandex

तोंडाने श्वास घेणे

तोंडाने श्वास घेतल्याने तीच सवय कायम राहते. श्वास नेहमी नाकानेच घेतला पाहिजे.

Children Bad Habits | Yandex

Next: केसांना मूळापासून मजबूत करण्यासाठी 'हे' तेल ठरतील फायदेशीर

Hair Care | Yandex
येथे क्लिक करा