Hair Oil: केसांना मूळापासून मजबूत करण्यासाठी 'हे' तेल ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस लांब आणि मजबूत असावे

सर्व महिलांना आपले केस मोठे, लांब आणि मजबूत असावे असे वाटते.

Hair Care | Canva

केस गळण्याची समस्या

आजकाल बिघडत्या जीवनशैलीत केस गळण्याची समस्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

Hair care | Yandex

केस गळण्याचे कारण

केस गळण्याचे मु्ख्य कारण म्हणजे केस मुळापासून मजबूत नसणे.

Hair Care | Yandex

तेल

केस मुळापासून मजबूत करण्यासाठी हे तेल केसांना लावा.

oil | Saam Tv

नारळाचे तेल

त्वचेच्या आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल उपयोगी आहे. नारळाच्या तेलातील घटक तुमचे केस मजबूत होतील.

Coconut Oil | Canva

बदामाचे तेल

बदाम तेलामध्ये विटामिन ई असते. त्यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळते.

Almond Oil | Canva

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल केसांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे तेल केसांना लावावे.

Olive Oil | Google

जोजोबा तेल

केसांच्या उत्तम वाढीसाठी आणि केस दाट होण्यासाठी आठवड्यातून दोनदा जोजोबा तेल लावणे फायदेशीर ठरेल.

jojoba oil | Canva

Next: सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या

Solo Trip | Yandex