Manasvi Choudhary
नात्यात ब्रेकअप करणं हा निर्णय सोपा नसतो.
ब्रेकअपनंतर मुला- मुलींमध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक गंभीर परिणाम होतात.
मात्र ब्रेकअपनंतर मुली काय करतात हे माहित आहे का?
ब्रेकअप झाल्यानंतर मुली उदास राहतात.
कोणाशीही बोलत नाही. सतत विचारात असतात.
मुली त्यांच्या फोनमधील बॉयफ्रेंडसोबतचे फोटो पाहतात.
बॉयफ्रेंडसोबत केलेली जुनी चॅटिंग वाचतात.
प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा मुली इमोशनल गाणी ऐकतात.