तुमच्या घरावर लक्ष्मी नाराज असेल तर दिसतात 'हे' संकेत

Surabhi Jayashree Jagdish

देवी लक्ष्मी

धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावली किंवा कोपली तर घरामध्ये त्याची काही लक्षणं दिसून येतात.

संकेत

वास्तुशास्त्रानुसार, जर घरामध्ये हे संकेत दिसू लागले तर लवकरच आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

सकारात्मक गोष्टी

देवी लक्ष्मीच्या कोपामुळे त्या घरातील सकारात्मक गोष्टी कमी होऊ लागतात.

तुळस सुकणं

घरातील पवित्र तुळस अचानक सुकणं हे शुभ लक्षण मानलं जात नाही.

लक्ष्मी देवीची नाराजी

जर ही झाडे अचानक सुकत असतील तर त्याचं कारण लक्ष्मी देवीची नाराजी असू शकते.

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घराची स्वच्छता करणारा झाडू धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. जर घरामध्ये झाडू जास्त वेळा तुटू लागली तर ते लक्ष्मीच्या नाराजीचे लक्षण आहे.

दूध सांडणं

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये वारंवार दूध सांडणं देखील खूप अशुभ मानले जाते.

Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

thank you | saam tv
येथे क्लिक करा