Thank आणि Thank You यामधील नेमका फरक माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

Thank आणि Thank You

तुम्ही सर्वांनी बोलक्या भाषेत Thank आणि Thank You वापरत असाल. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण Thank आणि Thank You असं म्हणतो.

Thank आणि Thank You यात काय फरक आहे?

पण थँक्स आणि थँक यू यात काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

इंग्रजी तज्ज्ञांनाही माहीत नसेल

स्वत:ला इंग्रजीत तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्यांनाही या दोघांमधील फरक सांगता येणं कठीण आहे.

अनौपचारिक शब्द

थँक्स हा इंग्रजी भाषेतील अनौपचारिक शब्द आहे. तर Thank You हा औपचारिक शब्द आहे.

थँक्सचा अर्थ काय

जर एखाद्या व्यक्तीशी तुमचे चांगले संबंध असतील आणि त्याने तुम्हाला मदत केली तर तुम्ही त्याचे थँक्स म्हणून कृतज्ञता व्यक्त करू शकता. हे खासकरून मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांसह वापरलं जातं.

Thank you कुठे म्हणायचे?

जर तुमचा एखाद्या व्यक्तीशी वैयक्तिक संबंध नसतील पण तो तुम्हाला मदत करत असेल, तर तुम्ही नम्रपणे Thank you म्हटलं पाहिजे.

'या' लोकांनी चुकूनही सकाळच्या वेळी चहा पिऊ नये

tea | saam tv
येथे क्लिक करा