Surabhi Jagdish
आपल्यापैकी काहींना इतक्या प्रमाणात चहा आवडतो की ते कधीही तो पिऊ शकतात.
जास्त चहा प्यायल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. काही लोक असे असतात ज्यांनी सकाळी चुकूनही चहा पिऊ नये.
पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.
झोपेच्या कमतरतेने त्रस्त असलेल्यांनी सकाळच्या चहापासून दूर राहणं गरजेचं आहे.
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असली तरी सकाळी चहा पिऊ नये.
खराब दातांचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही जास्त चहा पिणं टाळलं पाहिजे.
IQ Test: 'या' फोटोमध्ये लपलेली बाटली शोधा; तुमच्याकडे आहेत केवळ ८ सेकंद