Tanvi Pol
सध्या अनेक व्यक्ती मधूमेह या समस्येमधून जात आहेत.
मात्र या आजारांचे लक्षण काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का?
सारखा येणारा थकवा आणि अशक्तपणा याचे लक्षण असते.
जर तुम्हाला तोंड कोरडं होण्याची समस्या जाणवत असल्यास.
दर दिवशी उठल्यावर चक्कर येणे.
वारंवार मूड स्विंग्स होणे.
जर मधुमेह असल्यास त्वचा कोरडी पडते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.