Tanvi Pol
वजन कमी करण्यासाठी मखाना खाणे फायदेशीर मानलं जातं.
मात्र चुकीच्या पद्धतीने मखाना खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
मखाना तूप किंवा मसाल्यात तळून खाणे टाळा.
अशा पद्धतीने मखाने सेवन केल्याने कॅलरीज वाढतात.
मखाना रात्री उशिर खाऊ नये याने पोटाच्या समस्या होतात.
मखाना सकाळी नाश्ताला किंवा दुपारच्या स्नॅकमध्ये खावू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.