ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास शरीर आपल्याला काही संकेत देत असते.
सतत थकवा आणि कमजोरी हे कॅल्शियमच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे
शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडांचे दुःखणे आणि सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात.
जर तुमच्या त्वचेमध्ये बदल होऊन ड्राय होत असेल किंवा त्वचा फाटत असेल तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेचे परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. हृदयाचे ठोके अनियमित होणे हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे.
दातांचे कमजोर होणे किंवा दात पडणे हे शरीरातल्या कॅल्शियच्या कमतरतेकडे इशारा करतात.
कॅल्शियच्या कमीमुळे झोपेची गुणवत्ता खालावते आणि झोप न येण्याची समस्या जाणवू लागते.
जर सतत हाता पायाला मुंग्या येत असतील किंवा पात पाय सुन्न् होत असतील तर हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी, तणाव दूर करण्यासाठी फॅाले करा 'या' टिप्स