ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्तदाब कमी करू शकतो
जेवढा व्यक्ती रागात असतो तेव्हा रक्तदाबाचे प्रमाण खाली वर होत असते ,त्यामुळे अनेकदा शांत राहिल्याने रक्तदाब कमी करू शकतो.
एकाग्रता सुधारू शकते
शांत राहल्याने एखाद्या कामाप्रती एकाग्रता वाढते आणि काम योग्यरित्या पूर्ण होते.
त्रासदायक विचार शांत करू शकता
बऱ्याचदा त्रासदायक विचारांवर शांत राहणे हाच उत्तम उपाय असतो.
मेंदूच्या विकासास चालना
शांत राहिल्याने अनेक नवीन कल्पना सुचतात आणि नवीन काम करणे सोपे होऊन जाते.
(डिस्क्लेमरःसदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.)
आंतरिक सर्जनशीलता वाढवते
शांत राहिल्याने अनेक नवीन क्रेएटीव्ह आयडियाज डोक्यात येतात.
चांगली झोप
शांत झोपेसाठी शांत राहणे फायदेशीर असते.
मानसिकदृष्ट्या निरोगी वाटू शकते
शांत राहिल्याने आपण मानसिकदृष्टा निरोगी राहू शकतो.