ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक व्यक्तींना स्वत:हाच्या भविष्याबद्दल तसेच प्रेमाबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यास आवडतात.(डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.)
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक संख्येबद्दल खास गोष्टी दिलेल्या असतात.त्यातून आपल्याला स्वत:हा बद्दलच्या अनेक गोष्टी कळतात.
चला तर पाहूयात ज्या लोकांची प्रेमाणात फसवणूक होते त्या मुल्यांकाबद्दल
कोणत्याही महिन्याच्या १२, २१ तसेच ३०तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूल्यांक३ असतो.या मूल्यांकाचे व्यक्ती खास असतात.
मूल्यांक ३ असलेल्या लोकांचे प्रेम संबंध कायमस्वरुपी टिकू शकत नाही.
मूल्यांक ३ असलेल्या लोकांचे जोडीदाराशी मतभेद होतात तसेच त्यांची जोडीदाराकडून फसवणूकही होते.
प्रेमात फसवणूक झाल्यानंतर असे व्यक्ती बहुतेक वेळ एकाकीपणात घालवतात.
मूल्यांक ३ असलेल्या लोकांचे लग्न उशिरा होते.
मूल्यांक ३ असलेले व्यक्ती मनापासून नाती जपतात पंरतू त्या बदलात त्यांना इतरांकडून प्रेम मिळत नाही.