Child Care Tips : लहान मुलांच्या पोटात जंत झालेत नेमकं कसं ओळखावं ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोटात दुखणे

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांच्या वारंवार पोटात दुखू लागते.

Stomach ache | Yandex

उलटी

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास उलटीचा त्रास होतो.

Vomiting | Yandex

पोट साफ न होणे

पोट साफ न होणे हेही लक्षण लहान मुलांच्या पोटात जंत असल्याचे आहे.

Abdominal Indigestion | Yandex

भूक मंदावणे

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांची भूक मंदावते.

Loss of appetite | Yandex

अशक्तपणा येणे

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना जास्त प्रमाणात अशक्तपणा येतो.

Anemia | Yandex

अंगावर पुरळ

लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास अनेकदा त्यांच्या अंगावर पुरळ येतात.

Body rash | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: छातीतील जळजळ कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

Acidity Problem | Saam Tv
येथे क्लिक करा...