Acidity Problem: छातीतील जळजळ कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवत असल्यास तुम्ही केळीचे सेवन करु शकता.

Bananas | Saam Tv

बडिशेप

बडिशेप खाल्ल्याने छातीतील जळजळ कमी होते.

Fennel Seeds | Saam Tv

आलं

अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवत असल्यास तुम्ही आल्याचे आहारात समावेश करु शकता.

Ginger | Yandex

थंड दूध

थंड दूध प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Cold milk | Yandex

कोरफड ज्यूस

कोरफडचा ज्यूस प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Aloe Vera Juice | Canva

कलिंगडच्या ज्यूस

अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास तुम्ही कलिंगडचा ज्यूसचे सेवन करु शकता.

watermelon | Saam TV

काकडीचा रस

काकडीचा रस प्यायल्याने अ‍ॅसिडिटीच्या समस्येत आराम मिळतो.

Cucumber Juice

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | yandex

NEXT: नवरात्रीत कांदा- लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

navratri paneer makhni recipe | saam tv
येथे क्लिक करा...