Vastu Tips
Vastu Shastra tips YANDEX
वेब स्टोरीज

Vastu Shastra tips : चांगले दिवस येण्याआधी दिसू लागतात 'ही' शुभचिन्हे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
On a person's life

व्यक्तीचे आयुष्य

वास्तुशास्त्राचा व्यक्तीच्या जीवनावर प्रत्येक वेळी परिणाम होत असतो.

Multiple outcomes

अनेक परिणाम

हा परिणाम कधी चांगला असू शकतो तर कधी वाईट.

Some auspicious signs

काही शुभचिन्हे

वास्तुशास्त्रानुसार जर व्यक्तीचे चांगले दिवस सुरु होण्याआधी त्या व्यक्तीला काही शुभचिन्हे दिसू लागतात.

According to Vastu Shastra

वास्तुशास्त्रानुसार

चला तर पाहूयात वास्तुशास्त्रानुसार कोणती चिन्हे व्यक्तीला दिसतात.

Bird's Nest

पक्षांचे घरटे

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हा कुठेही पक्ष्याचे घरटे दिसून आल्यास तर चांगले दिवस येऊ शकतात.

Row of ants in the house

घरात मुंग्यांची रांग

जर घरात तुम्हाला सातत्याने मुंग्यांची रांग दिसून येत असल्यास तर ते ही शुभ संकेत आहेत.

Itchy palms

तळ हाताला खाज

जर काही शुभ वार्ता तुम्हाला मिळणार असेल तर तुमच्या तळ हाताला खाज सुटते.

Disclaimer

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Home Tips

NEXT: घराच्या बाल्कनीत लावा 'ही' रोपं लावल्यास डासांपासून मिळेल कायमची सुटका

Marathi News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक

Karnataka News: धोतर नेसल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; मॉलविरोधात सरकारने केली कारवाई

Ulajh Movie: जान्हवी बनली IFS अधिकारी

Priya Marathe: निखळ हास्य, निरागस अदा; मराठी अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य!

Chandigarh Express Accident Video: गोरखपूरला जाणाऱ्या डिब्रूगढ़ चंदीगड एक्स्प्रेसचा मोठा अपघात; अनेक डबे रुळावरुन घसरले

SCROLL FOR NEXT