Home Tips: घराच्या बाल्कनीत लावा 'ही' रोपं लावल्यास डासांपासून मिळेल कायमची सुटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डासांचा सुळसुळाट

मान्सूनचे आगमन होताच घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांचा सुळसुळाट दिसतो.

Mosquito Bite | Yandex

गंभीर आजार होतात

डासांमुळे अनेक आजार जसंकी डेंगू, मलेरिया यांच्या सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

Fever | Canva

उपाय

डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरात अनेक उपाय केली जातात.

Home Remedies For Mosquitoes | Saam Tv

घराच्या बाल्कनीत रोपं लावा

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या बाल्कनीत ही रोपं लावा.

PLANTS | Yandex

गवती चहा

घराच्या बालकनीत गवती चहाचे रोप लावल्यामुळे डासांना त्रास होतो आणि ते अस्वस्थ होऊन पळून जातात.

Lemon grass Tea | Canva

पुदिन्याचे रोप

घराच्या बालकनीत पुदिन्याचे रोप लावल्यामुळे घरांत डासांचा वावर कमी होतो.

Home Remedies For Mosquitoes | Saam Tv

रोझमेरी

रोझमेरीचे रोप घराच्या बालकनीत लावल्यास डासांची समस्या दूर होते कारण रोझमेरीचा सुगंध डासांना आवडत नाही.

Rosemarry | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

the mosquito

NEXT: पावसाळ्यात फणस खाण्याचे आश्चर्यजनक फायदे

Jackfruit Benefits | Yandex