Lotus Flower Benefits: कमळाच्या फुलाचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तणाव दूर होतो

कमळच्या फुलापासून बनवलेली भाजीचे सेवन केल्याने तणावापासून दूर राहण्यास मदत होते.

Relieves Stress | Yandex

रक्तस्त्राव

रक्तस्त्राव असलेल्या समस्येमध्ये कमळाच्या फुलाचा फायदा होतो.

injury | Googal

पचन समस्येमध्ये

पचन समस्येमध्ये कमळाच्या फूल फायदेशीर ठरते.

Digestive Problems | yandex

ताप

ताप आलेल्या व्यक्तींनी कमळच्या फुलापासून बनवलेली भाजीचे सेवन करावे.

Fever | Yandex

त्वचेची समस्या

त्वचेच्या समस्येमध्ये कमळाच्या फुलाचा आहारात समावेश केल्याने फायदा दिसतो.

Skin problems | canva

घसा खवखवणे

घसा खवखवण्याच्या समस्येमध्येही कमळाचे फुल गुणकारी ठरते.

Sore throat | Yandex

मधुमेह नियंत्रित

मधुमेह निंयत्रित ठेवण्यासाठी कमळाचे फुल फायदेशीर ठरते.

Controlling diabetes | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Googal

NEXT: केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

Heart Care | yandex