Rohini Gudaghe
केळी खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते. केळीमध्ये असणारं फायबर बद्धकोष्ठता रोखण्याचं काम करते.
केळी शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते.
केळी खाल्ल्यामुळे वजन रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
केळीमध्ये विटामिन सी अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत बनविण्यासाठी केळी खायला हवीत.
नियमित केळी खाल्ल्याने हृदय चांगले राहते. हृदय रोगापासून दूर राहण्यास मदत मिळते.
केळ्यामध्ये ट्रिप्टोफिन नावाचे अमिनो अॅसिड आढळते. यामुळे तणाव कमी होतो.
केळी खाल्ल्यामुळे वजन नियंत्रीत राहते. केळीमधील फायबर अधिक भूक लागू देत नाही.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.