Amla Pickle: आवळा लोणचे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Tanvi Pol

केसांचे पोषण

आवळ्याचे लोणचे खाल्ल्याने केसांचे पोषण होते.

Hair nutrition | Saam Tv

त्वचेचे आरोग्य

आहारात आवळ्याचे लोणचे खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य चांगले होते.

Skin health | Canva

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात आवळ्याचे लोणचे खावे.

increase immunity | freepik

मानसिक आरोग्यासाठी

आवळ्याचे लोणचे खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

mental health | Saam Tv

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवळ्याचे लोणच्याचा आहारात समावेश करावा.

Eye health | Canva

कशाचे अधिक प्रमाण

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन ई आढळते.

Amla Juice Benefits | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: उकडलेलं रताळं खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा...