Sweet Potato: उकडलेलं रताळं खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Tanvi Pol

हिवाळ्याच्या दिवसात

हिवाळ्यात अनेकदा रताळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

In winters | freepik.com

कोणते फायदे

मात्र नेमके हिवाळ्याच्या दिवसात रताळे खाल्ल्याने काय होते?

What are the benefits | freepik.com

पचनक्रिया व्यवस्थित

रताळ्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

Digestive system | Saam Tv

केसांशी संबंधित समस्या

केसांशी संबंधित समस्यामध्ये रताळ्याचे सेवन फायदेशीर ठरते.

Hair-related problems | Canva

व्हिटॅमिन सी

रताळ्याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी कमतरता पुर्ण होते.

Vitamin C | Saam Tv

कर्करोग

कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

Cancer | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: थंडीच्या दिवसात 'या' भाज्या खाणे ठरेल फायदेशीर

Winter meal | yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>