ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज सकाळी पाण्यात हिंग टाकून प्यायल्यान पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने फायदा दिसून येतो.
पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने सर्दी दूर ठेवण्यास मदत होते.
डोकेदुखीची समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने फायदा होतो.
पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने मासिक पाळीच्या दिवसातील वेदनापासून आराम मिळतो.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व्यक्तींनी पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने फायदा होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.