कोमल दामुद्रे
बदलत्या ऋतूमानानुसार आरोग्याची आणि खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
वयाची तिशी ओलांडल्यानंतर तब्येतीची योग्य काळजी घ्यायला हवी.
नियमित रोज एक एनर्जी बूस्टर लाडू खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो पाहूया रेसिपी
४ मोठे चमचे भाजलेला राजगिरा, ४ चमचे भाजून बारीक कापलेले बदाम, २ मोठे चमचे भाजलेले तीळ, १ चमचा कोको पावडर, १५ ते २० खजूर
सर्वात आधी खजूर मिक्सरच्या भांड्यात घेऊन वरील साहित्य नीट वाटून घ्या.
त्याची घट्ट पेस्ट झाल्यानंतर त्याचे लहान लहान लाडू बनवा.
नियमितपणे हा लाडू खाल्ल्याने आरोग्याला फायदा होईल.