Dhanshri Shintre
काळ्या मिठाचे पाणी पिणे (विशेषतः सकाळी उपाशीपोटी) आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
काळ्या मिठात सेंद्रिय खनिजे आणि पाचक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते शरीराला विविध प्रकारे लाभ देते.
काळ्या मिठात नैसर्गिक खनिजे आणि पाचक गुणधर्म असल्यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
काळ्या मिठाचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून लिव्हर आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता सुधारतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यात हे उपयुक्त आहे आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
काळ्या मिठातील खनिजे मेटाबॉलिझम सुधारून शरीरातील चरबी वेगाने कमी करण्यास मदत करतात.
नियमित काळ्या मिठाचे पाणी प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक तेज येते आणि त्वचेच्या अडचणी कमी होतात.
काळ्या मिठात सोडियमची योग्य मात्रा असते, जी उच्च किंवा कमी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
काळ्या मिठात असलेल्या पोषकद्रव्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
NEXT: 'या' हिवाळ्यात हे 7 पदार्थ नक्की घ्या, रोगप्रतिकारशक्ती वाढेल