Health Tip: जास्त भात खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम

Tanvi Pol

अनेक व्यक्तींना

अनेकजणांना जेवणात भात खाणे जास्त आवडतो.

Many people | Yandex

कोणत्या समस्या

मात्र जास्त भात खाल्ल्याने शरीराला अनेक समस्या जाणवतात.

What problems | Google

पोट फुगण्याची समस्या

जास्त भात खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या जाणवते.

Stomach Bloating Problem | Saam Tv

साखरेची पातळी

जास्त भात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते.

Sugar level | Saam Tv

वजन वाढ

जास्त भात खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या जाणवते.

Weight Gain Reasons | Saam TV

गॅसची समस्या

जास्त भात खाल्ल्याने गॅसची समस्या व्यक्तींना जाणवते.

Gas problem | Saam Tv

सुस्तपणा

जास्त भात खाल्ल्याने कामात सुस्तपणा निर्माण होतो.

Lethargy | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

Tiffin Recipes | SAAM TV
येथे क्लिक करा...