Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

Shreya Maskar

कच्ची केळी

कच्च्या केळीचे पराठे बनवण्यासाठी कच्ची केळी, पराठ्यासाठी पीठ, कैरी पावडर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

raw banana | yandex

मसाले

जिरे पावडर, तीळ, हिंग, लाल मिरची, हळद , गरम मसाला, धणे आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.

spices | yandex

मॅश कच्ची केळी

कच्च्या केळ्यांचे पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची केळी मॅश करा.

Mash raw bananas | yandex

कोथिंबीर

मॅश केळीमध्ये कैरी पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या.

Coriander | yandex

फोडणी

आता फोडणी देण्यासाठी जिरे, तीळ, हिंग आणि हिरवी मिरची एकत्र करून छान भाजून घ्या.

bursting | yandex

तिखट

शेवटी त्यात हळद आणि तिखट घाला.

spicy | yandex

पीठ मळा

केळीच्या मिश्रणात हे सारण टाकून छान पीठ मळून घ्या.

Knead the dough | yandex

पराठे

शेवटी पराठे लाटून तूपात छान भाजून घ्या.

Parathas | yandex

NEXT : ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी रामबाण आहे ही चटपटीत चटणी; पाहा रेसिपी

CHUTNEY | YANDEX
येथे क्लिक करा...