Health Care: मनुके कोणी खाऊ नये?

Manasvi Choudhary

मनुका

मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Raisin | Canva

पोषक घटक

मनुक्यात आयर्न, प्रोटीन आणि फायबर असते.

Raisin | Canva

द्राक्षे आणि मनुका

द्राक्षे आणि मनुकामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.

Raisin | Canva

साखरेचे प्रमाण जास्त

मनुक्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

Raisin | Canva

मनुके कोणी खाऊ नये

यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी मनुक्याचे सेवन करू नये.

Raisin | Canva

प्रमाणात खावे

मधुमेहाच्या रूग्णांना मनुक्या खायच्या असल्यास त्यांनी योग्य प्रमाणात खाव्यात.

Raisin | Canva

NEXT: Health Tips: सकाळी खा ही 7 फळे अन् इम्युनिटी वाढवा!

Health Tips | Canva