Raisins Benefits: उपाशी पोटी मनुके खाल्ल्याचे आहेत 'हे' फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्राय फ्रुट्स

दररोज ड्राय फ्रुट्स खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Dry Fruit | Saam TV

योग्य वेळ

मात्र सकाळी उपाशी पोटी मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो.

Right Time | Canva

रोगप्रतिकारशक्ती

मनुके खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Immunity | yandex

हिमोग्लोबिन

मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Hemoglobin | Saam Digital

हाडे मजबूत

मनुक्यामध्ये कॅल्शियम असल्याने शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

bones | canva

छातीत जळजळ

छातीत जळजळ होत असल्यास मनुके खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते.

Heartburn | Yandex

पोटाच्या समस्या

पोटासंबंधित समस्या असल्यास मनुके खाल्ल्याने फायदा होतो.

Stomach Problems | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: रोज जेवल्यानंतर बडीशेप खा अन आजार दूर पळवा

Fennel Benefits | Canva