Skin Care: ग्लोइंग स्किनसाठी रात्री बदामाचे तेल लावल्याचे 'हे' आहेत फायदे

Tanvi Pol

नैसर्गिक चमक

बदामाचे तेल वापरल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

Natural glow | yandex

कोरडी त्वचा मऊ

कोरड्या त्वचेवर उपाय म्हणून बदामाचे तेल फायदेशीर ठरते.

Soft dry skin | canva

हायड्रेटेड होते

त्वचा हायड्रेटे राहण्यासाठी रात्री झोपताना त्वचेला बदामाचे तेल लावावे.

Hydrates | Saam tv

सुरकुत्या कमी

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी बदामाचे तेल वापरावे.

Reduces wrinkles

डार्क सर्कल

डार्क सर्कल कमी करण्यासाठीही बदामाचे तेल फायदेशीर ठरते.

Dark circles | yandex

त्वचा हेल्दी

त्वचेच्या अनेक समस्यांवर बदामाचे तेल फायदेशीर ठरते.

Healthy skin | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Care Tip | Saam Tv

NEXT: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर दिसेल ग्लो, फक्त करा 'या' ५ गोष्टी

skin | freepik
येथे क्लिक करा...