Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर दिसेल ग्लो, फक्त करा 'या' ५ गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहरा

चमकदार चेहऱ्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

skin | freepik

योग्य आहार

पण त्वचेची चमक वाढवण्यासाठी केवळ त्वचेची काळजीच नाही तर आहाराचीही काळजी घ्यावी लागते.

skin | Canva

ग्लोइंग स्कीन

ग्लोइंग स्कीनसाठी दररोज फेस योगा करावा. यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे होतात.

Skin | yandex

काकडी

त्वचा उजळवण्यासाठी काकडीचे सेवन नक्की करा. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. आणि चेहरा चमकदार होतो.

skin | yandex

ग्रीन टी

हेल्दी स्कीनसाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. रोजच्या आहारात ग्रीन टीचा नक्की समावेश करा.

skin | Canva

लिंबू पाणी

दररोज लिंबू पाणीमध्ये मध मिसळून प्या. यामुळे त्वचेचे संसर्गापासून संरक्षण होण्यास मदत होते.

skin | Canva

पाणी

दररोज 3-4 लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होते.

skin | google

NEXT: दररोज रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात मध मिसळून प्या, शरीरात दिसतील 'हे' बदल

Honey | Canva
येथे क्लिक करा