ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मध आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायलास शरीराला अनेक फायदे मिळतात.
१ ग्लास कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
मधाचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते.
वाढते वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज १ ग्लास कोमट पाण्यात मध मिसळून पिऊ शकता.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे.